शोधा
नोंदणी करा
सद्गुरू
Login

Inner Engineering Online

सद्गुरुंसोबत इनर इंजिनियरिंग अनुभवा, तुमच्या राहत्या ठिकाणी आणि तुमच्या सवडीनुसार इनर इंजिनीयरिंग ऑनलाइनमध्ये प्रत्येकी 90 मिनिटांची सात सत्रे आहेत. भारताच्या प्राचीन योग विज्ञानातून निर्माण केलेल्या शक्तिशाली साधनांचा यात समावेश आहे, जी तुमचं अवघं जीवन, जगण्याची रीत आणि जीवनाचा अनुभव पालटून टाकतात.

Course Highlights

जीवनामध्ये सहजता आणण्यासाठी काही सोपी साधने

आयुष्याचे महत्वाचे पैलू हाताळण्यासाठी ध्यानक्रिया

उत्साह आणि समतोल राखण्यासाठी योग सराव

जागरुकतेसाठी साधने

निरंतर सहाय्य

ट्रेजर ट्रोव्ह व प्रश्नोत्तरी व्हिडीयोजची कायमस्वरूपी उपलब्धता

कोर्सची रचना

सत्र 1
समजून घ्या जीवनाचे नट्स आणि बोल्ट्स

पृथ्वीवरील सर्वांत प्रगत यंत्र म्हणजे मानवी शरीर. पण ते कसं वापरावं याचं मॅन्युअल सुद्धा तुम्ही वाचलेलं नाहये. या! आपण त्याचा शोध घेऊया. —Sadhguru

सत्र 2
एकमात्र बंधन

तुमच्या इच्छेला बेलगाम होऊ द्या, तिला सीमित मर्यादांमध्ये बंदिस्त करू नका. इच्छेच्या अमर्यादते मध्येच तुमचे परम स्वरूप दडलेलं आहे. —Sadhguru

सत्र 3
जगणे आणि पूर्णपणे जगणे

तुम्ही कोण आहात याच्या अबाधित विस्तारतच जीवन तुम्हाला पूर्णपणे बहरू देतं. आयुष्य त्याच्या संपूर्ण शक्यतेत जगणे, हीच एकमात्र सार्थकता तुमच्यातील जीवन जाणू शकतं. —Sadhguru

सत्र 4
तुम्ही जसा विचार करता, ते तुम्ही नाही आहात

तुमच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण इच्छुकतेने जगण्याने तुम्ही प्रत्येक क्षणी स्वर्ग निर्माण करता. जे काही तुम्ही अनिच्छेने करता तेच तुमचं नरक आहे. —Sadhguru

सत्र 5
मन - एक चमत्कार

बहुतेक लोक त्यांच्या मनाला नियंत्रणात ठेवायचा प्रयत्न करत आहेत. मला तुमचं मन त्याच्या संपूर्ण शक्यतेत मुक्त करायचं आहे. —Sadhguru

सत्र 6
सृष्टीचा ध्वनी

शब्द आणि त्यांचे अर्थ ही मानवी मनाची निर्मिती आहे - ध्वनी हा सृष्टीचा मुलभूत घटक आहे. —Sadhguru

सत्र 7
आयुष्यात हवं ते स्वतः निर्माण करा

तुमचे आरोग्य आणि तुमचे आजार, तुमचा आनंद आणि तुमचं दुःख, सवर्काही आतूनच निर्माण होतं. जर तुम्हाला सुख-समाधान हवं असेल, तर आता वेळ आली आहे स्वतःच्या आत डोकावण्याची. —Sadhguru

खरेदी

ईशा शॉपी

आमच्याबद्दल थोडक्यात

ईशा फाउंडेशनईशा आउटरिच

सहाय्य

Cancellation Policy

सद्गुरू ऍप्प डाऊनलोड करा

© 2022, Isha Foundation, Inc.
सेवा अटी आणि शर्ती. |
गोपनीयता धोरण. | Powered by Fastly