Inner Engineering In-Person

इनर इंजिनीयरिंग संपूर्ण हा कोर्स 4 दिवसांचा किंवा 7 दिवसांचा, व्यक्तिगत स्वरूपाचा कोर्स आहे. ह्या कोर्समध्ये इनर इंजिनियरिंग ऑनलाईनची साधने आणि यामध्ये आपल्याला उप-योगाची साधना, जी तुमचे सांधे, स्नायू आणि उर्जा यंत्रणा सक्रीय करते, शक्तिशाली ध्यान क्रिया आणि सोबत वैयक्तिक साधना सहाय्य देऊ केले जाईल. याशिवाय, प्रत्येक कोर्सचा सुरुवातीचा पहिला तास हा मोफत परिचय सत्र असतो जो सर्वांसाठी खुला असतो.
Inner-Engineering Intro Talk
Inner-Engineering Intro Talk

शांभवी

This program offers the transmission of Shambhavi Mahamudra Kriya, an ancient, purifying 21-minute yoga practice of immeasurable transformative power that Sadhguru has brought to the modern world. Shambhavi aligns your entire system so that your body, mind, emotions and energies function in harmony, establishing a chemistry of blissfulness within you and empowering you to create your life the way you want it.

Today, millions of dedicated practitioners have experienced greater emotional balance, focus, stability, and improved health.

संशोधन

शांभवी महामुद्रा क्रिया, एक खराखुरा चमत्कार

"शांभवी महामुद्रा हे सृष्टीच्या स्त्रोताला स्पर्श करण्याचं एक साधन आहे. तुमच्यातील गाभ्याला जेव्हा तुम्ही स्पर्श करता, तेव्हा तुमचा कायापालट होतो."
-सद्गुरू

कार्यक्रमाची ठळक वैशिष्ठ्ये

जीवनामध्ये सहजता आणण्यासाठी काही सोपी साधने

आयुष्याचे महत्वाचे पैलू हाताळण्यासाठी ध्यानक्रिया

उत्साह आणि समतोल राखण्यासाठी योग सराव

जागरुकतेसाठी साधने

शांभवी

निरंतर सहाय्य आणि ग्रुप सत्र

स्वयंसेवकांनी बनवलेले, पौष्टिक शाकाहारी जेवण

फायदे

शरीरात दिवसभर उच्च पातळीची उर्जा आणि सतर्कता

उत्तम नातेसंबंध आणि परस्पर संवाद

मानसिक स्पष्टता, भावनिक समतोल आणि कार्यक्षमतेत वृद्धी

ताणताणाव, भीती आणि चिंतांपासून मुक्त व्हा

ताणताणाव मुक्त जीवन ज्यामुळे दीर्घकालीन आजार-व्याधींपासून आराम

आनंद, शांती आणि आयुष्याची सार्थकता अनुभवा

Photo Gallery

Upcoming Programs

Other Inner Engineering Formats

Inner Engineering Online

Experience Inner Engineering with Sadhguru in your own space, at your own pace through seven steps, offering tools for awareness, meditations, and yoga practices. This course is designed to bring balance and stability to your mind and emotions.
अधिक जाणून घ्या

खरेदी

ईशा शॉपी

आमच्याबद्दल थोडक्यात

ईशा फाउंडेशनईशा आउटरिच

सहाय्य

Cancellation Policy

सद्गुरू ऍप्प डाऊनलोड करा

© 2022, Isha Foundation, Inc.
सेवा अटी आणि शर्ती. |
गोपनीयता धोरण. | Powered by Fastly