शोधा
नोंदणी करा
सद्गुरू
Login

Yoga & MeditationPractices recommended by Sadhguru for these challenging times.Join Free Webinar

तुम्ही चिंताग्रस्त असताना जशी तुमची रोगप्रतिकारक शक्ती काम करते त्यापेक्षा तुम्ही उल्हासित, आनंदी आणि छान असताना ती बरीच चांगले काम करते. जीवनाची परिपूर्णता म्हणजे आरोग्य.
- सद्गुरू

<headingh1>सद्गुरूंनी ,<nowrap>या कठीण काळासाठी</nowrap>, प्रदान केलेले प्रभावी सराव </headingh1><headingh2>मोफत ऑनलाइन वेबिनारमध्ये उपस्थित रहा</headingh2>

या महामारीच्या काळात सद्गुरू, सुख-समृद्धी आणि कल्याणसाठी आधार ठरू शकणार्‍या प्रभावी सरावांचा अंगीकार करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. या संकटाच्या काळात हे सराव आपल्या प्रणालीला बळकट करतील आणि आंतरिक संतुलन आणतील.

प्रशिक्षित ईशा शिक्षकांद्वारे घेतल्या जाणाऱ्या ऑनलाईन वेबिनारमधल्या सरावांमध्ये योग, ध्यान आणि त्याच बरोबर तुमचे आरोग्य आणि प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी टिप्स यांचा समावेश आहे.

Webinars

श्वसन यंत्रणेच्या आरोग्यासाठी योग
सिंहक्रिया

प्रतिकारशक्ती आणि फुफ्फुसांची क्षमता वाढविण्यासाठी एक सोपी योग प्रक्रिया

श्वसन संस्थेला पूरक आणि प्रतिकारशक्ती मध्ये वाढ होण्यासाठी सद्गुरूंनी ही योग क्रिया खास तयार केली आहे.

फायदे
  • फुफुसांची क्षमता वाढवते
  • प्रतिकारशक्ती वाढवते
  • तुम्हाला श्वसनसंस्थेचे विकार आहेत का हे तपासण्यात मदत करते

कालावधी: 60मिनिटे
सर्वांसाठी खुला

ध्यानाचा पूर्वानुभव नसणार्‍यांसाठी ध्यान
ईशा क्रिया

ईशा-क्रिया ही सद्गुरूंनी तयार केलेली सहज-सोपी तरीही अतिशय सामर्थ्यशाली ध्यानप्रक्रिया आहे. "ईशा" शब्दाचा अर्थ आहे -- सृष्टीचा मूळ स्त्रोत "क्रिया" म्हणजे त्या दिशेने केलेली आंतरिक कृती.

ईशा क्रिया, हे एक विनामूल्य मार्गदर्शित ध्यान आहे , फक्त १२-१८ मिनिटे घेते आणि तुम्ही घरी, कामात किंवा कुठेही हे करू शकता अशी ही प्रक्रिया शिकण्यास सुलभ आहे. हे ध्यान स्पष्टता, आरोग्य आणि आनंद आणू शकते.

कालावधी: 60मिनिटे
सर्वांसाठी खुला वय 12+

खरेदी

ईशा शॉपी

आमच्याबद्दल थोडक्यात

ईशा फाउंडेशनईशा आउटरिच

सहाय्य

Cancellation Policy

सद्गुरू ऍप्प डाऊनलोड करा

© 2022, Isha Foundation, Inc.
सेवा अटी आणि शर्ती. |
गोपनीयता धोरण. | Powered by Fastly