तुमच्या आयुष्याचा कायापालट करा सद्गुरुंसोबत,
एक योगी, द्रष्टा आणि आत्मज्ञानी

न्यूयॉर्क टाईम्स बेस्टसेलर लेखक
भारतातील 50 सर्वात प्रभावी व्यक्तिंपैकी एक,
सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्रात बहुमुल्य सेवेसाठी राष्ट्रपती पुरस्कार

न्यूयॉर्क टाईम्स बेस्टसेलर लेखक
भारतातील 50 सर्वात प्रभावी व्यक्तिंपैकी एक,
सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्रात बहुमुल्य सेवेसाठी राष्ट्रपती पुरस्कार

इनर इंजिनियरिंग म्हणजे काय?

"ज्याप्रमाणे बाह्य सुख-समृद्धीसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे, त्याचप्रमाणे आंतरिक कल्याणासाठीसुद्धाएक विस्तृत विज्ञान आहे."
सद्गुरू

इनर इंजिनियरिंग हे योग विज्ञानातून निर्माण केलेले एक तंत्रज्ञान आहे. स्वपरिवर्तनासाठीचा हा व्यापक कोर्स तुमच्या जाणीवेत आणि तुम्ही जसे जीवन अनुभवता, कार्य करता आणि ज्या जगात तुम्ही वावरता त्यात बदल घडवून आणतो.

स्वत: च्या परिवर्तनाची शक्तिशाली प्रक्रिया, शास्त्रीय योगाचे सार, जीवनातील महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी ध्यान आणि प्राचीन ज्ञानाची गुपिते यांच्या मदतीने तुम्हाला तुमच्या सर्वोच्च क्षमतेचा शोध घेण्याची संधी उपलब्ध करून देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

इनर इंजिनियरिंग प्रदान करते एक विलक्षण संधी स्वतःचा शोध आणि स्व-परिवर्तनाची, जेणेकरून एक आनंदी आणि सार्थक आयुष्य जगू शकाल.

इनर इंजिनियरिंग आता उपलब्ध आहे ऑनलाईन तसेच प्रत्यक्ष व्यक्तिगत स्वरुपातसुद्धा.

ऑनलाईन

इनर इंजिनियरिंग ऑनलाईन

सद्गुरुंसोबत इनर इंजिनियरींगचा अनुभव घ्या सात ऑनलाईन सत्रातून; तुमच्या सवडीनुसार आणि तुमच्या घरात बसून.

इनर इंजिनियरिंग समापन ऑनलाईनशांभवी महामुद्रा क्रिया शिका

इनर इंजिनियरिंग संपूर्ण ऑनलाईन हे तुम्हाला 21 मिनिटांचा एक शक्तिशाली क्रिया प्रदान करते,

पूर्वतयारी: सर्व सात इनर इंजिनीरिंग ऑनलाईन सत्रांची समाप्ती

प्रत्यक्ष

इनर इंजिनियरिंग समापन2-Day Program Offered Worldwide

ज्यांनी इनर इंजिनियरिंग ऑनलाईन पूर्ण केला आहे त्यांच्यासाठी उपलब्ध. इनर इंजिनियरिंग कंप्लीशन कोर्समध्ये सामील आहे 21-मिनिटांची स्वपरिवर्तनात्मक साधनेची दीक्षाशांभवी महामुद्रा क्रिया.

पूर्वतयारी: सर्व सात इनर इंजिनीरिंग ऑनलाईन सत्रांची समाप्ती

इनर इंजिनियरिंग रिट्रीट

This is a four-day immersive experience designed to promote self-transformation and personal growth. These programs happen in powerful spaces created by Sadhguru. It also includes the transmission of शांभवी महामुद्रा क्रिया, a 21-minute life-transforming practice. Additionally, the program features walks in nature, live music, and healthy vegetarian meals. This program is offered through a trained instructor.

कोणत्याही पूर्वतयारीची गरज नाही

फायदे

शरीरात दिवसभर उच्च पातळीची उर्जा आणि सतर्कता

उत्तम नातेसंबंध आणि परस्पर संवाद

मानसिक स्पष्टता, भावनिक समतोल आणि कार्यक्षमतेत वृद्धी

ताणताणाव, भीती आणि चिंतांपासून मुक्त व्हा

ताणताणाव मुक्त जीवन ज्यामुळे दीर्घकालीन आजार-व्याधींपासून आराम

आनंद, शांती आणि आयुष्याची सार्थकता अनुभवा

Research Findings

इनर इंजिनीयरिंग ऑनलाईन हार्वर्ड मेडिकल स्कूलचे संशोधन

इनर इंजिनीयरिंग ऑनलाईनमुळे सहभाग्यांच्या स्ट्रेसमध्ये (ताणताणाव) 50% हून अधिक घट झाली

कोर्सचे परिणाम पहा

कॉर्पोरेट प्रोग्रॅम रिसर्च पार्टनर

रटगर्स विद्यापीठाचे संशोधन

इनर इंजिनियरिंग ऑनलाईन केल्याने तुमची उर्जा, आनंद, सतर्कता आणि कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ दिसून येते

कोर्सचे परिणाम पहा

कॉर्पोरेट प्रोग्रॅम रिसर्च पार्टनर

चिंता आणि नैराश्य

93%
संशोधनात भाग घेतलेल्या सहभागींनी त्यांच्या चिंता आणि नैराश्य स्थितीत घट झाल्याचे सांगितले.

झोपेच्या सवयी

REM अवधीREMअवस्थेत जाण्यासाठी लागणारा अवधीझोप लागण्यासाठीचा अवधीनियंत्रित समूह शांभवी साधक1/81/3x2

डोकेदुखी आणि अर्धशिशी

90%
संशोधनात भाग घेतलेल्या सहभागींना त्यांची डोकेदुखी आणि अर्धशिशीत घट झाल्याचे आढळून आले

कार्यक्षमता आणि एकाग्रता

77%
संशोधनात भाग घेतलेल्या सहभागींनी त्यांची कार्यक्षमता आणि एकाग्रतेत वृद्धी झाल्याचे सांगितले

अनुभव

आणखी अनुभव

प्रसार माध्यमातील झलक

खरेदी

ईशा शॉपी

आमच्याबद्दल थोडक्यात

ईशा फाउंडेशनईशा आउटरिच

सहाय्य

सद्गुरू ऍप्प डाऊनलोड करा